Marathi Health Blog is an online medical and health information website. Our goal is to share awareness of health conditions and help people to get to and stay at a better health state.संकेत स्थळाचा उद्देश नागरिकांना शिक्षित करणे आहे च्यासोबत माहिती पर्यंत पोहोचवीने

Youtube ChannelSubscribe Now

हिवताप (Malaria) मलेरिया कशामुळे होतो? हिवताप कशामुळे होतो? malaria symptoms/ malaria meaning in marathi causes of malaria

 १०. हिवताप (Malaria)


हिवताप कशामुळे होतो | हिवताप माहिती |मलेरिया कशामुळे होतो | हिवताप संक्रमणाचे माध्यम | हिवताप उपाय उपचार | हिवताप घरगुती उपाय |मलेरिया औषध |हिवताप निर्मूलन कार्यक्रम

1. मलेरियासाठी काही घरगुती उपाय आहे का ?मलेरियाच्या तापाची मुख्य लक्षणं कोणती ?

मलेरिया बरा व्हायला किती कालावधी लागतो ?

रोगाचे स्वरुप : 

डांसामुळे प्रसारित होणारा आणि प्लास्मोडियम नामक परजिवी


जंतूमुळे येणारा ताप म्हणजे हिवताप होय. अॅनोफिलीस जातीच्या डासाची संसर्गक्षम मादी (म्हणजे जिच्या शरीरात परजीवी प्लास्मोडियम जंतू असतात) माणसाला चावल्यास हा रोग होतो.


 हिवतापातील प्रमुख रोग लक्षण म्हणजे थंडी वाजून ताप येणे.



हिवताप (Malaria)  मलेरिया कशामुळे होतो?  हिवताप कशामुळे होतो?  malaria symptoms/ malaria meaning in marathi causes of malaria



नैसर्गिक इतिहास

हिवताप हा रोग मानवी वसाहतींच्‍या काळाइतका पुरातन आहे. हिवताप हा मानवास फार पुर्वीपासून माहिती असलेल्‍या रोगांपैकी एक रोग आहे. मानवाची आणि हिवतापाची उत्‍क्रांती एकाच वेळी झाली असावी. ज्‍यामुळे लाखो वर्षापासून मानवाला या आजाराची माहिती आहे.

मोठया प्रमाणात वित्‍तहानी आणि जीवितहानी होत असल्‍याने हिवताप ही सार्वजनिक आरोग्‍याची गंभीर समस्‍या आहे. देशाच्‍या स्‍वातंत्र्याच्‍या वेळी देशात हिवतापाचे वार्षिक प्रमाण सुमारे ७.५ कोटी रुग्‍ण व ८ लाख मृत्‍यू एवढे होते.


रोगवाहक घटक

प्‍लाझामोडीयम प्रजातीच्‍या एकपेशीय सूक्ष्‍म परजीवी जंतूंचा संसर्ग झाल्‍याने हिवताप होतो आणि त्‍याचा प्रसार काही वि‍शिष्‍ट जातीच्‍या अॅनाफीलिस मादीमुळे होतो. भारतात आढळणा-या अॅनाफीलिसच्‍या सुमारे ५८ जातीपैकी केवळ काही हिवतापाच्‍या प्रमुख प्रसारक समजल्‍या जातात. ग्रामीण भागात अॅनॉफीलिस क्‍युलेसिफेसीस व शहरी भागात अॅनाफीलिस स्टिफेन्‍सी हे अतिशय महत्‍वाचे रोगवाहक डास आहेत. मानवाला खालील चार विविध हिवताप परजीवीमुळे हिवताप होतो.


  • प्‍लासमोडीयम व्‍हायव्‍हॅक्‍स
  • प्‍लासमोडीयम फॅल्‍सीपॅरम
  • प्‍लासमोडीयम मलेरी
  • प्‍लासमोडीयम ओव्‍हेल

जीवनचक्रः - हिवताप परजीवी २ जीवनचक्रात वाढतो. मानवी शरीरातील जीवनचक्र (अलैंगिक) आणि डासांच्‍या शरीरातील जीवनचक्र (लैंगिक) अशी ती २ जीवनचक्रे आहेत.

रोगकारक घटक

वय, लिंग, वंश, गरोदरपण, लोकांचे स्‍थलांतर, माणसांच्‍या सवयी, व्‍यवसाय इत्‍यादी घटक हिवताप प्रसारास कारणीभूत ठरतात.

माणसास हिवतापाची लागण केवळ अॅनाफीलिस डासांच्‍या मादीपासून होते. हिवतापाच्‍या प्रसारास डास घनता, डासांचे आयुष्‍यमान, राहण्‍याच्‍या सवयी, अंडी घालण्‍याच्‍या सवयी, किटकनाशकास प्रतिकार इत्‍यादी बाबी कारणीभूत आहेत.


पर्यावरणीय घटक

भारताच्‍या बहुतांश भागात हिवताप हा विशिष्‍ट ऋतूत होणारा आहे. या आजारांचे जास्‍तीत जास्‍त प्रमाण जुलै ते नोव्‍हेंबर या कालावधीत आढळते. तापमान आर्द्रता पर्जन्‍यमान,सांडपाण्‍याचे नियोजन इत्‍यादी बाबी हिवताप प्रसारास कारणीभूत ठरतात.


रोगप्रसाराचे माध्‍यम

हिवतापाचा प्रसार काही विशिष्‍ट जातीच्‍या दूषित अॅनाफीलिस मादी चावल्‍यामुळे होतो. त्‍वचेव्‍दारे, स्‍नायुव्‍दारे आणि शिरेव्‍दारे देण्‍यात येणा-या रक्‍त अथवा प्‍लाझमामुळे अपघाताने हिवताप लादला जाऊ शकतो. दूषित मातेकडून नवजात अर्भकास जन्‍मजात हिवताप होऊ शकतो.


अधिशयन काळ

परजीवीच्‍या प्रजातीनुसार अधिशयन काळात बदल होतो. सर्वसाधारणपणे परजीवीचा शरीरात शिरकाव झाल्‍यापासून सुमारे १४ ते १५ दिवसात रोगांची प्राथमिक वैदयकिय चिन्‍हे व लक्षणे दिसू लागतात.


लक्षणे व चिन्‍हे

सामान्‍यतः हिवताप आजारात थंड अवस्‍था, उष्‍ण अवस्‍था आणि घाम येण्‍याची अवस्‍था या तीन अवस्था असतात. या अवस्‍थानंतर लक्षण विरहीत अवस्‍था असून त्‍यामध्‍ये रुग्‍णाला आराम वाटू लागतो.

थंड अवस्‍थाः-

या अवस्‍थेत थकवा, डोकेदुखी, मळमळ, थंडी वाजणे आणि त्‍यानंतर हुडहुडी भरणे अशी लक्षणे दिसतात. ताप त्‍वरेने वाढत जातो, तीव्र स्‍वरुपाची डोकेदुखी आणि उलटया होणे ही सर्वसाधारण लक्षणे दिसतात.

उष्‍ण अवस्‍थाः-

या अवस्‍थेत शरीराचे तापमान खूप वाढते तसेच त्‍वचेस स्‍पर्श केल्‍यास त्‍वचा गरम व कोरडी भासते. मात्र् उलटया नाहीशा होतात.

घाम येण्‍याची अवस्‍थाः-

भरपूर घाम येऊन ताप कमी होतो. तापमान त्व रेने कमी होऊन त्वाचा थंड आणि घामेजते

निदान

हिवतापाचे निदान सर्वसाधारणपणे रक्‍तनमून्‍यांची सूक्ष्‍मदर्शक यंत्राव्‍दारे तपासणी करुन किंवा अॅन्‍टीजेन युक्‍त आर.डी.के.चा वापर करुन केले जाते. सर्वसाधारणपणे रक्‍तनमून्‍यांतील हिवताप परजीवी शोधण्‍यासाठी सूक्ष्‍मदर्शक यंत्राव्‍दारे तपासणी करण्‍याची पध्‍दत वापरली जाते.

प्रतिबंधात्‍मक आणि नियंत्रणात्‍मक उपाययोजना

औषधोपचार, डासांवर नियंत्रण आणि डासांच्‍या चावण्‍यापासून बचाव करणे ही हिवताप रोखण्याची त्रिसुत्री आहे.


लवकर निदान तत्‍पर उपचार.

रोगवाहक डासांवर नियंत्रण

रासायनिक नियंत्रण

जीवशास्‍त्रीय नियंत्रण

वैयक्तिक सुरक्षेचे उपाय

जनतेचा सहभाग

पर्यावरण व्‍यवस्‍थापन आणि डासोत्‍पत्‍ती स्‍थाने कमी करण्‍याचे उपाय

"Keyword"Related searches


"rhadamanthine"  "edict of nantes"  "grim reaper and malaria"  "define malaria"  "what causes malaria"  "what is malaria caused by"  "grim and malaria"  "atovaquone"  "malaria definition"  "how is malaria transmitted"  "anti malaria pills"  "what is malaria""Keyword"  "malaria symptoms"  "malaria vaccine"  "malaria treatment"  "malaria drugs"  "malaria parasite"  "malaria prophylaxis"  "malaria life cycle"  "malaria prevention"  "malaria symptoms and treatment"  "malaria in pregnancy"  "symptoms of malaria and typhoid"  "cerebral malaria"  "causes of malaria"  "prevention of malaria"  "types of malaria and their symptoms"  "types of malaria"  "is malaria contagious"  "life cycle of malaria"

Related searches मलेरिया कशामुळे होतो हिवताप कशामुळे होतो malaria meaning in marathi causes of malaria malaria symptoms malaria treatment मलेरिया औषध मलेरिया तपासणी"Keyword" "" "malaria meaning in marathi" "causes of malaria" "malaria symptoms" "malaria treatment""Keyword" "मलेरिया कशामुळे होतो" "हिवताप कशामुळे होतो" "malaria meaning in marathi" "causes of malaria" "malaria symptoms" "malaria treatment""Keyword" "dengue malaria information in marathi" "mosquito information in marathi" "malaria symptoms in marathi" "malaria chart in hindi" "malaria full details in hindi" "malaria full information" "malaria disease information in marathi" "malaria explained"Keyword Similarity Volume malaria symptoms 50% 90500 symptoms of malaria 8% 90500 malaria 8% 74000 causes of malaria 8% 40500 malaria is caused by 8% 40500 malaria treatment 13% 14800 treatment for malaria 10% 14800 treatment of malaria 10% 14800 mosquito malaria 15% 9900 malaria mosquitoes 13% 9900 malaria mosquito 10% 9900 how is malaria prevented 5% 5400 malaria is caused by which mosquito 5% 5400 malaria types 5% 4400 types of malaria 5% 4400 malaria fever symptoms 8% 3600 what is malaria 5% 3600 dengue symptoms in marathi 10% 1000 symptoms of dengue in marathi 10% 1000 malaria symptoms in marathisymptoms of malaria in marathi,45% 480   डेंगू ची लक्षणे  10% 480   malaria in marathi  55% 260   dengue in marathi  10% 260   dengue information in marathi  10% 110   hivtap  25% 90   rogan chi mahiti


Source-

महाराष्ट्र शासन
सार्वजनिक आरोग्य विभाग

click


Post a Comment

Previous Post Next Post

 

मराठी हेल्थ ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे !!! आरोग्य संबंधित माहिती आणि निरोगी राहण्यासाठी दररोज बरंच काही मिळवा. विविध वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत जी मराठी हेल्थ ब्लॉग डेव्हलपर्सद्वारे तुम्हाला येथे सर्व अद्ययावत नाविन्यपूर्ण गोष्टी सापडतील..आनंदी जगणे हा आपल्या जीवनाचा उद्देश आहे..

आहार व पोषणशास्त्र

We spend our valuable time, energy and money to produce videos and articles for your convenience. Please show some appreciation by subscribing to our YouTube channel and sharing the articles of this blog in your Social Media Profiles. This one second act of yours will help us to grow and inspire us to do something even better in the near future.
Youtube ChannelSubscribe Now