आपत्कालीन स्थिती व्यवस्थापन
नमस्कार सर्वांना,
विषय खुप व्यापक प्रमाणात असल्याने आपण सर्व काही ह्या 13 मुद्द्यांमध्ये समाविष्ट करू शकत नाही तरीही आपल्या व्यक्तिगत जीवनात ज्या गोष्टी उपयोगी असतील त्याचा प्राधान्याने विचार करून हा उपक्रम आयोजित करण्यात येत आहे. प्रत्येक प्रश्नानंतर त्याचे थोडक्यात उत्तर देवून ससंदर्भ स्पष्टीकरण अपेक्षित आहे.
आपात्कालीन स्थितीची जाणीव उदा. पूर, वादळ, भूकंप, भुस्खलन आग, थंडीची लाट, युध्द, रेल्वे, मोटार, विमान अपघात, दंगल इ. करावयाची कार्यवाही अनेक अपघाती असल्यास -
१) बेशुध्द व गंभीर स्वरुपाच्या रुग्णांना प्राथमिकता देणे. (कृत्रिम श्वसन, रक्तस्त्राव थांबविणे )
२) पाहणा-यांची गर्दी कमी करणे. त्यांना काम वाटून देणे. (दूरध्वनी वाहनव्यवस्था,
पोलिसांना कळविणे इ )
३) आपात्कालीन स्थितीची गंभीरता कमी करणे (उदा. विजेचा झटका लागल्यास विजेच्या
प्रवाहापासून रुग्णास दूर करणे )
४) रुग्णाची तपासणी करुन प्रथमोपचार व मानसिक आधार देणे.
५) संदर्भ सेवेकरिता वाहन व्यवस्था करणे.
६) वरिष्ठांना कळविणे.
पुढील विषयासंबधी सादर करण्यात येईल.
तसेच तुम्हाला माहिती आवडल्यास नक्की comment करा...
ह्या उपक्रमाकरिता खालील विषय असतील ―
Sr.No. | आपत्कालीन स्थिती | उपाय-क्लिक करा |
---|---|---|
1. | जखम | वाचा.. |
2. | रक्तस्त्राव | वाचा.. |
3. | विषबाधा, दंश | वाचा.. |
4. | बेशुध्दी | वाचा.. |
5. | उष्माघात | वाचा.. |
6. | झटके येणे | वाचा.. |
7. | हिस्टेरिया | वाचा.. |
8. | पाण्यात बुडणे | वाचा.. |
9. | कृत्रिम श्वासोच्छवास | वाचा.. |
10. | वीज आघात | वाचा.. |
11. | भाजणे व पोळणे | वाचा.. |
12. | मज्जाघात | वाचा.. |
13 | पबंधत | वाचा.. |
tag-
Related searches:
Emergency management
Emergency Status management
आपत्ती व्यवस्थापन pdf
आपत्ती व्यवस्थापन स्वाध्याय
आपत्ती व्यवस्थापन कायदा
आपत्ती व्यवस्थापन कायदा महाराष्ट्र
नैसर्गिक आपत्ती माहिती pdf
आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005
आपत्ती व्यवस्थापन माहिती मराठी
मानवनिर्मित आपत्ती माहिती मराठी
Disaster management
health-Emergency-management-disaster-management
आपत्कालीन स्थिती व्यवस्थापन
जखम,
रक्तस्त्राव,
विषबाधा, दंश,
बेशुध्दी,
उष्माघात,
झटके येणे,
हिस्टेरिया,
पाण्यात बुडणे,
कृत्रिम श्वासोच्छवास,
वीज आघात,
भाजणे व पोळणे,
मज्जाघात,
पबंधत,
…आणखी बरेच ...