५. डांग्या खोकला ( Whooping Cough)
Related searches: डांग्या खोकला घरगुती उपाय | Khokla | काली खांसी की दवा बताएं |
Dangya khokla in english | Whooping Cough in Hindi | खोकला का येतो
कफ नाशक उपाय | काली खांसी की अंग्रेजी दवा | सततचा खोकला | डांग्या खोकला घरगुती उपाय |
घटसर्प | Khokla | खोकला का येतो | Dangya khokla in english | विषमज्वर | विषम लक्षणे
"Keyword""whooping cough""whooping cough vaccine""whooping cough symptoms""whooping cough sound""whooping cough treatment""whooping cough in adults""whooping cough booster""whooping cough vaccine nz""whooping cough vaccine how long does it last""whooping cough in babies""how long does whooping cough vaccine last""what does whooping cough sound like""dangers of whooping cough vaccine in pregnancy""is whooping cough contagious""croup vs whooping cough""where to get whooping cough vaccine""how to stop whooping cough at night""signs of whooping cough""long term effects of whooping cough""treatment of whooping cough in child"
डांग्या खोकला ( Whooping Cough) whooping-cough-in-marathi |
रोगाचे स्वरूप :
बॉर्डिटेला पर्टुसिस नावाच्या जिवाणू पासून होणारा हा श्वसन संस्थेचा अत्यंत संसर्गजन्य आजार आहे. प्रामुख्याने हा आजार लहान मुलामुलींना होतो. हया रोगाचे लक्षण म्हणजे अतिशय त्रासदायक तीव्र स्वरुपाचा खोकला होय. खोकला ठराविक कालांतराने येतो आणि हया रोगात वैशिष्टयपूर्ण आवाज (हुप) होत असल्यामुळे इंग्रजीत त्यास "पिंग कफ" असे म्हणतात. हया रोगाची साथ साधारणतः ३ ते ४ वर्षानी येते.
साथरोगशास्त्रीय घटक
कारक:
बॉर्डिटेला पर्टुसीस नावाचा जिवाणू.
संसर्गस्त्रोत :
रुग्णाच्या नाकातील व घशातील स्त्राव रोगात वाहक स्थिती नसते..
संसंर्गक्षम कालावधी :
जंतूसंसर्ग झाल्यावर सामान्यतः ३ आठवड्यानंतर वैशिष्टयपूर्ण आणि नियमित अशी रोग लक्षणे दिसू लागल्यावर तीन आठवडेपर्यंत रुग्ण संसर्गक्षम असतो.
वयोगट :
पाच वर्षाखालील मुलांना हा रोग प्रामुख्याने होतो. प्रतिकारशक्ती नसल्यास
कोणत्याही वयात हा रोग होऊ शकतो.
प्रतिकार क्षमताः
रोगापासून काही काळाकरिता प्रतिकारशक्ती मिळते. या रोगाविरुध्द मातेकडून प्रतिकारशक्ती मिळत नाही..
प्रसार पध्दत: तुपार बिंदूच्या मार्फत किंवा रुग्णाच्या नाकातील व घशातील स्त्रावामुळे दूषित झालेल्या वस्तूच्या मार्फत हया रोगाचा प्रसार होतो.
अधिशयन काळ :
७ ते १४ दिवस
रोग लक्षणे:
सौम्य ताप, सर्दी पडसे, त्रासदायक खोकला ही लक्षणे आढळून येतात. : ते २ आठवडयात खोकल्यातून बेडके पडतात व रुग्णास श्वासोच्छवास घेण्यास अडथळा निर्माण होतो. अशा वेळी मूल खूप जोराने श्वास घेऊ लागते व त्यामुळे एक विशिष्ट प्रकारचा आवाज (हुप) निर्माण होऊन मुलाचा चेहरा निळसर पडतो व मुल गुदमरते.
एकाएकी मुलाला
'खोकल्याची उबळ येऊन घट्ट चिकट स्त्राव पडतो व उलटीही होते..
१ ते २ महिनेपर्यंत सतत खोकला राहतो.
गुंतागुंतः
हया आजारात गुंतागुंत निर्माण होऊन निरनिराळे विपरित परिणाम दिसतात जसे फुफ्फुसदाह, क्षय, कुपोषण, नाकातून रक्तस्त्राव, जीभ लाल होणे, अंडवृथ्वी,हर्निया इ.
संदर्भसेवाः
खोकला कमी होत नसल्यास किंवा वजन घटत असल्यास मुलाला ताबडतोब
प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवावे.
डांग्या खोकल्याचे नियंत्रण:
१. रुग्णाला डांग्या खोकला झाल्यास कफ विरोधी पातळ औषध द्या.
२. ताप कमी होण्यासाठी पॅरासिटॅमालची गोळी द्या.
३. प्रतिजैविके द्या.
४.बालकाचे अलगीकरण करा.
५.बालकाच्या आहाराकडे लक्ष द्या.
६. गुंतागुंतीवर लक्ष ठेवा.
७. खोकला कमी न झाल्यास संदर्भ सेवा द्या.
प्रतिबंधनः
लहान मुलांना लसीकरण करुन रोगाचे प्रतिबंधन करता येते. त्रिगुणी लसीच्या ०.५ मि.ली. च्या तीन मात्रा एक महिन्याच्या अतंराने वयाच्या दीड महिन्यापासून द्याव्यात.
समाजास खालील प्रमाणे सल्ला द्या :
१. डांग्या खोकला लहानमुलात प्राणघातक ठरु शकतो.
२. लसीकरणाने या रोगाचे प्रतिबंधन करता येते.
३. डांग्या खोकल्याच्या रुग्णापासून इतर मुलांना दूर ठेवावे.