पेशीजाल (Tissue):
स्त्रीबीज आणि पुबीजाचा संयोग होऊन एक पेशीय फलीत स्त्रीबीज तयार होते. या फलीत बीजाचे विभाजन अनेकवेळा होऊन अगणित पेशींचा विशिष्ट समूह तयार होतो विशिष्ट समूहाच्या पेशींपासून निरनिराळे अवयव तयार होतात व निरनिराळ्या अवयवांपासून मानवी शरीर. जेव्हा असंख्य पेशींचा समूह एक विशिष्ट प्रकारचे कार्य करतो तेव्हा त्या पेशींसमूहाला पेशीजाल / उती ( tissue) असे म्हणतात. मानवी शरीरात चार प्रकारचे पेशीजाल आहेत.
tissue-epithelial-tissue-connective-Muscular tissue-Nervous tissue-peshijal-ऊति-in-marathi |
१. आच्छादक पेशी ( Epithelial tissue)
२. संयोगी पेशीजाल (Connective tissue)
३. स्नायू पेशीजाल (Muscular tissue )
४. मज्जातंतू पेशीजाल (Nervous tissue)
tissue-epithelial-tissue-connective-Muscular tissue-Nervous tissue-peshijal-ऊति-in-marathi